₹200.00
अतिसूक्ष्म रेणूपासूनपृथ्वीच्या पाठीवर पसरलेल्या महासागरापर्यंतएकपेशीय अमीबापासूनबुद्धिमान मनुष्यप्राण्यापर्यंतसर्वत्र संचार करणारं पाणी.या पाण्याची सांगोपांग ओळख म्हणजे हे पुस्तक.कारण हा प्रवास आहेपाण्याचे अनोखे पैलू उलगडणारा,पाण्यापासून सुरू होणारा आणिपाण्यातच विलीन होणारा!