Tapali Vasundhara – तापली वसुंधरा

SKU: 15703
Publisher:
Our Price

100.00

Product Highlights

पृथ्वीवरचं तापमान वाढत चाललयं, म्हणजे नेमकंकाय होतंय?कसा जन्मला पृथ्वीवरचा पहिला सजीव?अंटार्क्टिका प्रदेशातील ओझोनच्या आवरणालाभोक कसं पडलं? काय परिणाम होणार त्याचा?ध्रुवप्रदेशातील बर्फ असचं वितळत राहिलं,तरंमुंबईसारखी शहरं जलप्रलयात बुडतील-म्हणतात.खरं आहे का हे?या सा-याचा काय परिणाम होणार आपल्यावर?इतर सजीवांवर? निसर्गावर? पर्यावरणावर ?आणि काय उपाय करु शकतो आपण हे सारंरोखायला?अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा सहज सोप्याशैलीत धांडोळा घेणारेखास शालेय आणिमहाविद्यालयीनविद्यार्थ्यांसाठी लिहिलेलेग्लोबल वॅार्मिंगच्या समस्येचा वेध घेणारे

Quantity:
in stock