Nisargayan – निसर्गायण

SKU: 15700
Publisher:
Our Price

220.00

Product Highlights

पर्यावरणाची समस्या ही आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापीझाली आहे. निसर्गाशी ‘लढा’ देऊन त्याच्यावर ‘विजय’मिळवण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केलीआहे. निसर्गाचं चक्र त्यामुळे भेदलं जात आहे.पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातीलअसली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत —आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव,आक्रमकता ही ह्या समस्येला कारणीभूत आहे आणिकेवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचेअत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव,स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळेआपल्या समोर उभ्या ठाकल्या आहेत.ही मनोवृत्ती जोवर बदलत नाही, तोवर ह्या समस्यासुटणार नाहीत. हा बदल कसा असला पाहिजे? तोकशानं शक्य होईल? आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणिप्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान ह्यांच्या आधारे या बदलाचीदिशा शोधणारं हे पुस्तक.

Quantity:
in stock