Bolu Kavatike – बोलु कवतिके

SKU: 15619
Publisher:
Our Price

70.00

Product Highlights

जागतिकीकरणामुळे नि तंत्रजगतात अवतरणाऱ्या नित्यनव्या शोधांमुळे जगभरातील माणसं रोज अधिकाधिकजवळ येत आहेत. पण आवाजानंशरीरानं होणा-याजवळिकीला समान भाषेचा दुवा नसेल, तर त्यातूनकाहीच साधणार नाही, हे लक्षात आल्यामुळे आजजगभरातच विविध भाषा शिकण्याच्या उपक्रमाला प्रचंडगती आली आहे.त्यामुळे भाषांच्या माध्यमातून आपल्याला खराखुरा संवादसाधायचा असेल, जवळीक निर्माण करायची असेल,विश्वास संपादून आपलं कार्य साधायचं असेल, तर कायकरायला पाहिजे, नेमकं कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे,यासारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. ही सारी शास्त्रीयमाहिती साध्या, सोप्या नि रंजक भाषेत सांगणारं हेपुस्तक केवळ भाषा वापरणाऱ्यांनीच नव्हे, तर मूक-बधिरांनीही आपलं संवाद-कौशल्य विस्तारण्यासाठीवाचावं, असं आहे!

Quantity:
in stock