Thode Vidnyan Thodi Gamat – थोडे विज्ञान थोडी गंमत

SKU: 15499
Publisher:
Our Price

150.00

Product Highlights

विज्ञान हा बंडूच्या आवडीचा विषय.विज्ञान शिकताना त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात.त्याच्या कल्पनाशक्तीमुळे या प्रश्नांना मनोरंजक रूप मिळते.बंडूच्या खोडकरपणा अन् मिस्किलपणामुळेत्याच्याबरोबर विज्ञानाची चर्चा करताना गंमत वाटते.वर्गात शिकवताना असंख्य शंका विचारणा-याविद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक रूप म्हणजे बंडू.आजच्या विज्ञानयुगात भोवतालच्या अनेक घडामोडी,निसर्गातल्या अनेक घटना पाहतानाआपल्या सा-यांच्या मनात बंडूसारखेच प्रश्न निर्माण होतात.कारण लहानांपासून थोरांपर्यंतप्रत्येकामध्ये एक ‘बंडू’ दडलेला असतो.

Quantity:
in stock