₹130.00
या नुसत्याच विज्ञानकथा नाहीत.या आहेत विज्ञान प्रयोगकथा.आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतूनकेलेले प्रयोग मांडणा-या आणिया प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत
समजावून देणा-या कथा.मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी‘शाळा घरात अन् घर शाळेत’ नेणारीही आहे