Abhyas Kasa Karava – अभ्यास कसा करावा

SKU: 15365
Publisher:
Our Price

250.00

Product Highlights

दहावी-बारावीची परीक्षा असो,
शिष्यवृत्ती परीक्षा असो वा स्पर्धापरीक्षा –
सर्व परीक्षांसाठी हमखास यश देणारी गुरूकिल्ली.

मराठी,हिंदी,इंग्रजी या तीनही भाषा,
निबंधलेखनाचा विशेष विभाग,
विज्ञान विभाग, इतिहास-भूगोल विभाग
या साऱ्या विषयांचा पाठ्यपुस्तकांच्या आधारे आढावा.

स्वत:चा स्वत: अभ्यास-तोही कमी वेळात जास्तीत जास्त
आणि कंटाळा न येऊ देता कसा करावा ?
गेली दोन तपे शेकडो विद्यार्थ्यांसाठी राबवलेली पध्दत.

पालक, शिक्षक आणि विद्यार्थी
साऱ्यांनाच उपयुक्त अभ्यासतंत्र.

Quantity:
in stock