₹200.00
• सदनिकेची (फ्लॅटची) खरेदी
• सोसायटी/अपार्टमेंटची स्थापना व त्यानंतर पूर्तता करावयाच्या बाबी
• आदर्श व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे
• देखभाल खर्चात कपात
• आपल्या घराच्या संरक्षणाची अन् तंदुरुस्तीची व्यवस्था
• पुनर्विकासाची प्रक्रिया
• पुनर्विक्रीचे (रिसेलचे) अन् घर-खरेदीचे सहजसोपे टप्पे
• जमीन विकत घेऊन घराचे बांधकाम
• घराची विक्री करतानाची प्रक्रिया
• सर्वांच्या मनातील घराशी संबंधित
या सगळया मुद्दयांचे स्पष्टीकरण देणारे कशासाठी? घरासाठी!