Operation X – ऑपरेशन एक्स

SKU: 15340
Publisher:
Our Price

200.00

Product Highlights

२६/११ ची काळरात्र. मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेला भीषण हल्ला. त्याच्या प्रतिकारासाठी सुरू झाला एक धाडसी लढा. कसाब जेरबंद झाला. बाकी दहशतवाद्यांचा बिमोड झाला. कसाबशी संबंधित न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली. कसाबच्या मानेभोवती फास आवळला गेला. आणि चार वर्षांनी ‘ऑपरेशन एक्स’ पूर्ण झालं. या मोहिमेचा पडद्यामागच्या तपशिलांसह साद्यंत आढावा

Quantity:
in stock