Singal Mingal – सिंगल मिंगल

SKU: 15328
Publisher:
Our Price

200.00

Product Highlights

कैवल्य बाइकच्या आरशात पाहत असताना डबलडेकर बसमधली मुलगी त्याला हलकेच हात दाखवते अरे, कोण ही? सुरू होतो एक फ्लॅशबॅक — संगणक जमान्यातील तरुणांच्या
प्रेमजीवनाची कहाणी! कामवासनांना बेधडक व्यक्त करत प्रीतीच्या उलटसुलट धाग्यांचा शोध घेणारी! त्यात शरीरांचा रोखठोकपणा आहे, भावनांचा हळवेपणा आहे,
वस्तुस्थितीची जाणीव आहे, भासआभासांचा खेळ आहे. व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना, तरुण शरीरांची आतुरता, संगणक जमान्यात मिळणारी प्रायव्हसी यातून तरुणाईत स्त्री-पुरुष संबंध कोणती वळणे घेत आहेत, ते चित्रित करणारी कादंबरी!

Quantity:
in stock