Yashwant Wah! – यशवंत व्हा!

SKU: 15307
Publisher:
Our Price

170.00

Product Highlights

…मुलांना यशवंत करण्यासाठी आपल्याला त्यांचा अभ्यासक्रमयावाच लागतो असं नाही. …आपल्याला त्यांना अभ्यासशिकवायचा नसतो, अभ्यास करायला शिकवायचं असतं……सामाजिक स्तर, सांपत्तिक स्थिती …काहीच यशाच्या आडयेत नाही. …वालचंदनगरच्या बदललेल्या शैक्षणिक वातावरणाने१९८९ ते ९८ पर्यंत अडतीस मुलांनी गुणवत्ता यादीत स्थानमिळवले. ‘झपाटलेपण’ हाच त्यांच्या यशाचा राजमार्ग!मार्च ९१च्या दहावी आणि बारावी परीक्षेत आनंदआणि विनया हतवळणे हे बहीण-भाऊ पहिले आहे.विनया दोन वर्षापूर्वी दहावीच्या परीक्षेतही सर्वप्रथमआलेली होती. या दोघांच्या उत्तुंग यशामागे त्यांचे,आई-वडीलांचे आणि मार्गदर्शकांचे नियोजनबध्द परिश्रमआहेत. जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे ते हमखासफळ आहे, ही गोष्ट त्यांचे वडील डॉ. अरुण हतवळणेयांनी या पुस्तकात उकलून दाखविली आहे.

Quantity:
in stock