₹375.00
लोकमान्य टिळकांच्या कानी त्याचा स्वर पडला आणि ‘नारायण राजहंस’चा ‘बालगंधर्व’ झाला.त्याच्या गात्या गळयानं महाराष्ट्रातल्या दोन-तीन पिढयांना रिझवलं, खुलवलं, फुलवलं.
संगीत नाटक हा त्याच्या जीवनाचा ध्यास झाला, आणि त्याचं जीवन म्हणजे शोकांत संगीत नाटक झालं. हे सारं कसं घडत गेलं, ते सांगणारी चरित्र कादंबरी