Paradhi – पारधी

SKU: 15267
Publisher:
Our Price

350.00

Product Highlights

समाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि ख-याखु-या स्वातंत्र्यापासूनआजही वंचित राहिलेल्या एका अन्यायग्रस्त जमातीची ही आक्रोशकथा आहे…त्या जमातीच्या व्यथावेदनांशी समरस होऊन त्या सग्यासोय-यांच्या उत्कर्षासाठीझटणा-या एका तळमळीच्या कार्यकर्त्याने ही मांडलेली कैफियत आहे…

Quantity:
in stock