Timiratun Tejakade – तिमिरातुनी तेजाकडे

SKU: 15250
Publisher:
Our Price

500.00

Product Highlights

अंधश्रध्दानिर्मूलन व नरेंद्र दाभोलकर हे आजसमानार्थी शब्द झाले आहेत.ही कमाई आहे पाव शतकाच्या अथक वाटचालीचीअंधश्रध्दानिर्मूलनाचा विचार, उच्चार, आचार,
संघर्ष व सैद्धांतिक मांडणी या पाचही आघड्यांवरअंनिस आणि नरेंद्र दाभोलकर कार्यरत आहेत.या क्षेत्रात या स्वरूपाचे असे व्यापक कार्यभारतातही अपवादानेच असेल.अंधश्रध्दानिर्मूलनाशी संबधित सर्व विषयांचीअभ्यासपूर्ण, सखोल तात्विक मांडणी या पुस्तकात आहे.विषेश म्हणजे, परिणामकारक कृतिशीलतेमुळेयातील विचारांनाआत्मप्रत्ययाची झळाळी प्राप्त झाली आहे.युगानुयुगे लागलेल्या अंधश्रद्धेच्या ग्रहणाचातिमिरभेद करून तेजाकडे वाटचाल करता येईल,असा विश्वास वाचकांत निर्माण करण्यात
हे पुस्तक मोलाची कामगिरी बजावेल.

Quantity:
in stock