Pramanikahi Sundarahi – प्रामाणिक सुंदरही

SKU: 15220
Publisher:
Our Price

200.00

Product Highlights

‘अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू…’ ‘अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे…’ ‘अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही, याबद्दल मिळालेला दिलासा…’ ‘अनुवाद हा तरुण स्त्रीसारखा असतो; सुंदर असेल, तर प्रामाणिक नसतो आणि प्रामाणिक असेल, तर सुंदर नसतो…’ या आणि अशा अनेक वचनांनी अनेक शतके अनुवादित साहित्याची बदनामी केली आहे. पण, कुशल अनुवादक जेव्हा अनुवाद-प्रक्रियेची सर्व पथ्ये पाळून जबाबदारीने एखादी साहित्यकृती अनुवादतो, तेव्हा त्याचा अनुवाद मूळ लेखनाशी प्रामाणिकही राहतो आणि लक्ष्य भाषेत सौंदर्याची अनुभूतीही देतो. हे शिवधनुष्य कसे पेलायचे, हे सोदाहरण स्पष्ट करणारे पुस्तक – प्रामाणिकही, सुंदरीही…..

Quantity:
in stock