He Dukkha Kunya Janmache – हे दु:ख कुण्या जन्माचे

SKU: 15189
Publisher:
Our Price

150.00

Product Highlights

‘एकटी‘ राहणारी बाई म्हणजे समाजाच्या मनात प्रचंड शंका !तिचं वर्तन, तिचा दिनक्रम,तिच्याकडे येणारे जाणारे लोक-सगळयावर समाजाची बारीक नजर !स्वेच्छेनं एकटेपणी जगायचंय किंवा जिच्यावर नाइलाजानंएकटं जगण्याची वेळ आलीय, अशा स्त्रीची मन:स्थितीसमाजाला कशी कळणार ?बहुतेक स्त्रिया लग्न करतात, म्हणून प्रत्येकीनं लग्न केलंच पाहिजे,ह्या सक्तीच्या जीवनपध्दतीचं तिला ओझं होतंय, त्या विरोधाततिला काही म्हणायचंय, ते ऐकण्याची तयारी समाज केव्हा दाखवणार ?विधवेला,घटस्फोटितेला, अविवाहितेला सर्वांत अधिक दु:खआपणच देतो, हे इतर स्त्रियांना कधी समजणार ?-एकटेपणी जगणा-या स्त्रियांच्या मनाचा विषण्ण करणारा शोध.

Quantity:
in stock