Mahapurushanchyaa Najaretoon Stree – महापुरुषाच्या नजरेतून स्त्री

SKU: 15175
Publisher:
Our Price

375.00

Product Highlights

स्त्री-पुरुष असा भेद करत,स्त्रीचा जेवढा वापर करणं शक्य आहे तेवढा करतआणि ‘पायातील वहाण पायातच राहिली पाहिजे’,असं म्हणत साऱ्या धर्मांनीस्त्रीला तुडवता येईल तितकं तुडवलं.समस्त पुरुषजातीला मोक्ष मिळवून देतानासमस्त स्त्रीजातीचं जगणं अत्यंत हलाखीचंकरून टाकण्याचं काम सर्व धर्मांकडून घडलं,हे एकाही धर्मसंस्थापकाला,
एकाही महापुरुषाला कसं खटकलं नाही?त्याच्या ‘करुणास्वरूपा’ला त्यामुळेलांच्छन कसं लागलं नाही?इतकं जीवघेणं दु:ख स्त्रीच्या पदरात टाकूनसुद्धाहे ‘महापुरुष’ माणुसकीच्या, तत्त्वज्ञानाच्या गप्पाकोणत्या अधिकाराने करीत राहिले?स्वत:ला ‘करुणामयी’ कसे म्हणवून घेत राहिले?की ‘माणसा’च्या कल्याणाचा विचार करताना‘स्त्री’ त्यांच्या हिशोबातच नव्हती?

Quantity:
in stock