Vyakta – Avyaktachya Madhyaseemevar – व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर

SKU: 15172
Publisher:
Our Price

150.00

Product Highlights

कविता सोबत नाव बाळगते कवीचं, पण एकदा लिहून हातावेगळी झाली, की ती कवीची नाही राहत. नाही राहत ती त्यातल्या शब्दांचीही. आस्वाद घेणाऱ्या रसिकाच्या मनात
ती साकारते पुन्हापुन्हा – तो असतो तिचा नवा जन्म. कवितेचे हे जन्म… विलय… नवे जन्म… म्हणजे उत्कट जगण्याच्या अनावर क्षणांचा एक मनस्वी खेळ ! कवीला अवचित दिसणारा आणि त्याच्या शब्दांच्या प्रकाशझोतात रसिकाच्याही नजरेला पडणारा हा खेळ म्हणजे व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर

Quantity:
in stock