₹160.00
श्रद्धा-अंधश्रद्धाशोषण, फसवणूक करणा-या अंधश्रद्धांशीसंघर्ष, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, धर्माचीकृतिशील चिकित्सा, विवेकाधिष्ठित नीतीचाआग्रह यासाठी कार्यरत असलेली महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी चळवळआजतरी भारतात अन्यत्र आढळत नाही.समाजाला पुढे नेण्यासाठी, डोळस, निर्भयबनवण्यासाठी, विचारांचे परिवर्तन हे याकार्याचे सूत्र आहे आणि हत्यार आहेप्रबोधनाचे.तर्काची, युक्तिवादाची, परखडपणाची ,आर्जवी आवाहनाची, कळकळीची पणनिर्धाराची भाषा वापरत गेली दहा वर्षेअखंडपणे यासाठीचा विवेकजागर आपल्याभाषणांतून नरेन्द्र दाभोलकर सर्वदूर पोचवीतआहेत. चळवळीला वाढता प्रतिसाद मिळवतआहेत.लोकांना मंत्रमुग्ध करणारेत्या भाषणाच्या शैलीतले हे लिखाणवाचकाला भिडल्याशिवाय, अंतर्मुखकेल्याशिवाय राहणार नाही.