₹100.00
किती विचित्र घटना रात्रीतुन ह्या घडल्या। डोहात चांदण्या अश्या कश्या अडखळल्या। ओठात कळयांच्या मूक हुंदके विरले। अडकला चंद्र काटयात बाभळी रडल्या।