Bhram ani Niras – भ्रम आणि निरास

SKU: 15118
Publisher:
Our Price

110.00

Product Highlights

सोळा ते पंचवीस या वयात माणसाचे मनश्रद्धावादी तरी बनतेकिंवा बुद्धिवादी तरी बनते.बहुतेक व्यक्ती तडजोडवादी वृत्ती स्वीकारतात.म्हणून अंधश्रद्धांचा त्याग करण्यासाठी
आवश्यक तो प्रचार कॉलेजमधीलयुवकयुवतींमध्येच प्रामुख्याने व्हावयास हवा.क्षणोक्षणी मांत्रिकाकडे, गुरूकडे अथवादेवाकडे धाव घेण्याची सवय लागली की,पुरुषार्थ निकालात निघतो, हे त्यांना समजलेपाहिजे किंवा समजावून सांगितले पाहिजे.अंधश्रद्धेचे भारताला लागलेले खग्रास ग्रहणश्री. दाभोलकरांच्या प्रयत्नांनी जरी अंशतःचसुटले, तरी ते इष्टच ठरणार आहे. विज्ञानाचासूर्य माथ्यावर आलेला असताना अंधश्रद्धेचीझापडे बांधून ठेचकाळत राहण्यात शहाणपणते काय ?

Quantity:
in stock