₹450.00
मानवी इतिहासातील समतावादी समाजरचनेचाअट्टाहासाने केलेला असा भव्य, महत्वाकांक्षीआणि क्लेशकारक प्रयोग संपला.पण ज्यासाठी रशियन जनतेने रक्तघाम आणि अश्रू दिले त्या आदर्शांचे काय?स्तिमित करून टाकणा-या सोवियेतक्रांतीचा रोमहर्षक, विस्तीर्ण पट…