Budha Hasto Aahe – बुध्द हसतो आहे

SKU: 15105
Publisher:
Our Price

375.00

Product Highlights

सर्वनाश झाल्याशिवाय ‘नवं’ निर्माण होत नाही.गडद अंधार होतो तेव्हाच प्रकाशाच्या आगमनाची चाहूल लागते.हा निसर्गाचा नियम आहे!आज सगळीकडे दिसतो आहे तो दु:खाचा, अशांततेचा,हिंसेचा उसळलेला प्रचंड आगडोंब… बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचाआपण केलेला पराभव! पण तरीही बुद्ध हसतो आहे…आणि म्हणतो आहे,‘‘पाहा, माझ्या येण्याचा रस्ता तुम्ही मलामोकळा करून देतआहात. मी येणारच आहे. माझं येणं अटळ आहे आणि मीयावं अशी परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे..’’

Quantity:
in stock