Savadha Aika – सावध ऐका…

SKU: 15097
Publisher:
Our Price

250.00

Product Highlights

कितीही वाटले, तरी आपले शेजारी बदलता येत नाहीत.पाकिस्तान आणि चीन… हे आपले दोन सख्खे शेजारी देश.अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला पाण्यात पाहणारे,आपल्याशी लढून हरवायची खुमखुमी बाळगणारेआणि भल्याबुऱ्या मार्गांनी सतत आपल्या कुरापती काढणारेदेखील!जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर वेगाने झेपावणारा चीन
आणि भारतद्वेषापायी कोणत्याही थराला जाऊ शकणारा पाकिस्तानहे दोन देश संगनमताने आपल्याला आव्हान देऊ पाहात आहेत.त्या दोघांच्या व्यूहरचनेचा दीर्घकालीन आढावा घेणारे
हे पुस्तक प्रत्येक देशप्रेमी नागरिकालासावधानतेचा अगदी समयोचित इशाराही देत आहे…

Quantity:
in stock