Eka Dishecha Shodh – एका दिशेचा शोध

SKU: 15091
Publisher:
Our Price

275.00

Product Highlights

भारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्त्रायल,-पॅलेस्टाइनअसे देशादेशांमधील संघर्ष.सा-या जगाला टांगत्या तलवारीसारखा भेडसावणारादहशतवाद.पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या भविष्यात उभ्याराहणा-या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर समस्या.भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे उभे असलेलेगरिबी, कुपोषण, अनारोग्य, बेकारीचे प्रश्न.अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठीभारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठीरस्ता दाखवत आहेजागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत.जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशीसल्लामसलत करणा-या संदीप वासलेकरांचेभारतीय युवकाला ध्येयदर्शन घडवणारेएका दिशेचा शोध

Quantity:
in stock