₹200.00
घोटाळे, लाच, शिफारसी, गुंडगिरी म्हणजे राजकारणअशी राजकारणाची सध्याची व्याख्या.राजकारण करायचं म्हणजे बख्खळ पैसा हवा, रग्गड मनुष्यबळ हवं,
कुठल्याही टोकाला आणि कोणत्याही पातळीला जायची तयारी हवी-ही सामान्य माणसाची राजकारणाबद्दलची समजूत.म्हणूनच त्याला ‘राजकारण’ हा प्रांत आपला वाटत नाही.पणहे सगळं थांबवायचं, बदलायचं कोणी? कसं? केव्हा?सुरुवात कोठुनतरी, केव्हातरी करायची ना?मग ते केव्हातरी आताच का नाही?चांगली माणसं राजकारणात यावीत, त्यांनी चांगली कामगिरी करावीत्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळावं, त्यायोगे राजकारण म्हणजेसमाजाचं उन्नयन आणि प्रगती घडवणारंएक उपयुक्त साधन ठरावं यासाठी…