Badalate Vishwa – बदलते विश्व

SKU: 15008
Publisher:
Our Price

325.00

Product Highlights

कुमार केतकर सव्यसाची संपादक आहेत.त्याचे विचारवर्तुळ पत्रकारितेच्यापरिघापलीकडे पसरलेले आहे.राजकारण- समाजकारणापासून अर्थकारणापर्यंततत्वज्ञान-अध्यात्मापासून विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंतअक्षर साहित्य-अभिजात कलांपासूनजिनोम-मॉलिक्युलर बायॉलॉजीपर्यंतअनेक विषयांत केतकरांना रस आहे.या विषयांवरचे त्यांच्या लेखणीतून उतरलेले लेखम्हणजे वाचकांसाठी सकस वैचारिक मेजवानीच.माणसाचे व्यक्तिगत जीवनमानवी समूहाची समाजरचना व सांस्कृतिक वाटचालअणुरेणूंपासून बनलेले अफाट विश्वविचार-कल्पना-भावना-वासनायांनी भारलेले अचाट मनोविश्वअशा किती तरी विषयांबद्दलचेविचार सूत्ररूपाने मांडणा-या या चिंतनिका

Quantity:
in stock