Savarkarancha Buddhivad Aani Hindutwavad – सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद

SKU: 15003
Publisher:
Our Price

250.00

Product Highlights

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे गैरसमज आणि विपर्यास असा दुहेरीशाप मिळालेले महापुरुष. अनुयायांनी त्यांना नीट जाणून घेतले नाहीआणि विरोधकांनीही त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रह कधी दूर सारले नाहीत.त्यांच्याबद्दलच्या मतमतांतराच्या गदारोळात त्यांचे खरे विचार समजूनघेऊन त्यांचे मूल्यमापन करणे भल्याभल्या विचारवंतांनाही जमले नाही.या पार्श्वभूमीवर सावरकरी विचारांबद्दलच्या अनेक मूलभूत प्रश्नांचीवस्तिनिष्ठ उत्तरे देणारा, खरे बुद्धिवादी सावरकर समजावून देणाराआणि गैरसमज व विपर्यास या दुहेरी शापातून त्या महापुरुषाची सुटकाकरणारा हा ग्रंथ…सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे आहे तरी काय? त्यांनी हिंदुराष्ट्राचा वातथाकथित द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता म्हणजे नक्की कशाचापुरस्कार केला होता? त्यांना अभिप्रेत असणा-या राज्यघटनेचा पायाकोणता होता – धर्मग्रंथ की अद्ययावत बुद्धिप्रामाण्य? त्या घटनेनुसारअहिंदूंना कोणकोणते हक्क मिळणार होते? या व अशाच इतर
असंख्य प्रश्नांची साधार, मूलगामी उत्तरे देणारा हा विचारप्रवर्तक ग्रंथभारतीय राजकारणाचे धागेदोरे समजून घेऊ इच्छिणा-या सर्वांनीआवर्जून वाचलाच पाहिजे.

Quantity:
in stock