Ganit Ani Vidnyan : Yugayuganchi Jugalbandi – गणित आणि विज्ञान : युगायुगांची जुगलबंदी

SKU: 14904
Product by:
Our Price

300.00

Product Highlights

संगीतात जे नातं सूर आणि तालाचं,तेच नातं शास्त्रीय प्रगतीतगणित आणि विज्ञानाचं.सूरवाद्य आणि तालवाद्य यांच्या परस्परमेळातूनजसं मनाला मोहून टाकणारंकर्णमधुर संगीत जन्म घेतं,तशा गणित अन् विज्ञानाच्या परस्परपूरककामगिरीतून ज्ञानकक्षा रुंदावत जातात.विज्ञान विश्वातील कोड्यांचा शोध घेत राहतं,तर गणित त्यामागचे सिद्धांत आणि तत्त्व स्पष्ट करत जातं.मानवी संस्कृतीच्या आरंभकाळापासूनगणित आणि विज्ञानाचीही जादुई जुगलबंदी चालत आली आहे.अनेक गणितज्ञ अन् वैज्ञानिकांनीरंगवलेल्या या जुगलबंदीचीआतंरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञानं सांगितलेलीवेधक आणि रसाळ कहाणीगणित आणि विज्ञान:युगायुगांची जुगलबंदी

Quantity:
in stock