Bhavishyavedh – Sanganak / Internet / Yantramanav – भविष्यवेध – संगणक / इंटरनेट / यंत्रमानव

SKU: 14884
Product by:
Our Price

200.00

Product Highlights

ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही.विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचामाणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावरकाय परिणाम होईल, याचा वेध घेणारीरंजक तितकीच थक्क करणारीउत्कंठावर्धक तितकीच भयचकितअन् स्तिमित करणारी मालिकाकालचे तंत्रज्ञान आज कालबाह्य ठरवणाराविज्ञानाचा भोवंडून टाकणारा वेग.मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू व्यापून टाकणारेसंगणक – विज्ञान अन् इंटरनेटचे महाजाल.सोपी अन् अवघड – सारीच कामे बिनचूक करणारे यंत्रमानव.ही सारी वाटचाल माणसाला, मानवतेला, संस्कृतीलाकोणत्या दिशेला नेणार?भविष्यवेधसंगणकइंटरनेटयंत्रमानव

Quantity:
in stock