Bhavishyavedh – Tantradnyan / Avkash / Yuddhashastra – भविष्यवेध – तंत्रज्ञान / अवकाश / युद्धशास्त्र

SKU: 14868
Product by:
Our Price

200.00

Product Highlights

ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही.विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचामाणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावरकाय परिणाम होईल, याचा वेध घेणारीरंजक तितकीच थक्क करणारीउत्कंठावर्धक तितकीच भयचकितअन् स्तिमित करणारी मालिका.एका बाजूला नवी सुखे अन् नव्या संधी देणारेतंत्रज्ञान, नवी क्षितिजे धुंडाळणारी अवकाशयाने; तर
दुसरीकडे अस्तित्वावरच आघात करू पाहणारीविनाशकारी अस्त्रे !कोणत्या दिशेने घडणार मानवाचा प्रवास ?भविष्यवेधतंत्रज्ञानअवकाशयुध्दशास्त्र

Quantity:
in stock