Barala Daha Kami – बाराला दहा कमी…!

SKU: 14859
Product by:
Our Price

350.00

Product Highlights

सामान्य स्फोटकं, अण्वस्त्रं, रासायनिक आणि जीवशास्त्रीय अस्त्रं यांचेशोध लावून आणि उपयोग करून माणसानं पृथ्वीच्या या सुंदरक्रीडांगणाचं भयंकर रणांगण केलं आहे! गेल्या शंभर वर्षातलीमाणसाच्या कार्यकतृत्वाची कहाणी प्रतिभावान पण परधर्जिण्यासंशोधकांची, आपल्यापुरतं पाहणा-या स्पर्धांध शासनांची;संशोधनासाठी नव्यानं उभारलेल्या नगरींची आणि बाँबखाली चिरडूनगेलेल्या हिरोशिमा-नागासाकी या नरकपुरींची; प्रत्यक्ष युध्दांची-कावेबाजकारस्थानांची; फसव्या वाटाघाटींची; तुटलेल्या स्नेहसंबंधांची; माणूसया अदभूत गोष्टीची. खरं म्हणजे तुम्हाआम्हा सगळयांची! या काळोख्याकहाणीत आईनस्टाईन, लिओ झलार्ड, बर्ट्रांड रसेल, जोसेफरोटब्लाट, मॅथ्यू मेसेलसन… अशी काही प्रकाशपानं आहेत. काळोखात
काजळायचं की प्रकाशात उजळायचं, हे आपल्यालाच ठरवायचंआहे… वेळ थोडाच आहे… पण एक मार्गदर्शक मंत्र आहे-नो मोअर हिरोशिमाज्!

Quantity:
in stock