Chala Jau Avkash – Safarila – चला जाऊ अवकाश – सफरीला

SKU: 14851
Product by:
Our Price

150.00

Product Highlights

बच्चेकंपनी, तयार?आपल्याला जायचंय एका अनोख्या सफरीला.आणि आपल्याबरोबर आहेत – जयंत आजोबा.हो, तेच –प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर.
आपली सूर्यमाला, आकाशगंगा,ग्रह-तारे आणि हे अफाट पसरलेलं विश्व…अशा कितीतरी अचाट गोष्टीया सफरीत पाहायला मिळतील तुम्हाला.मग वाट कसली पाहताय?चला जाऊ
अवकाश – सफरीला

Quantity:
in stock