₹200.00
§ डॉ. प्रियदर्शिनी कर्वे!§ एक तरुण शास्त्रज्ञ, प्राध्यापक, प्रयोगशील सामाजिक कार्यकर्ती,अन् पुष्कळ काही.§ ही आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पणती.
§ म्हणजेच ‘दिनकर-इरावती’ या कर्वे दांपत्याच्या – जाई निंबकर, गौरी देशपांडे,डॉ. आनंद कर्वे या – तीन अपत्यांपैकी डॉ. आनंद कर्वे यांची मुलगी.§ म्हणजेच इरावतीबार्इंच्या ‘परिपूर्ती’मधल्या ‘नंदू कर्व्या’ची मुलगी.§ हिनं ‘पर्यावरणा’चा ‘वल्र्ड टेक्नॉलजी नेटवर्वâ’चा आंतरराष्ट्रीय पुरस्कारमिळवलाय. (या आधी वेगवेगळ्या क्षेत्रांत हा पुरस्कार मिळवलेल्या मोजक्याभारतीयांपैकी एक आहेत – ‘हिज एक्सलन्सी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम!’)§ ही जिथे प्रकल्प समन्वयक आहे, त्या ‘आरती’ संस्थेनं अत्यंत प्रतिष्ठेचजागतिक ‘अॅ शडेन पुरस्कार’ दोन वेळा मिळवला आहे.§ समाजासाठी धडपडण्याचा ‘वेडा ध्यास’हिनं वारसाहक्कानं मिळवला आहे§ हिची थक्क करणारी आत्तापर्यंतचीवाटचाल अन् क्षमता बघता
एकच ओळ मनात येते –‘किनारा तुला पामराला!’