₹280.00
मुंबईहून न्यूयॉर्कला निमिषार्धात साधतो संपर्क.हजारो किलोमीटर अंतरावर चाललेली क्रिकेट मॅचबघता येते आरामात घरबसल्या.
माणसाचं शरीर असो वा दुसरं एखादं गुंतागुंतीचं मशीन –डोकावून बघता येतं त्याच्या अगदी गाभ्यात.माणसाच्या रोजच्या आयुष्यातले हाल, कष्ट पुष्कळसे कमी करण्याचं,माणसाला अनेक नव्या किमया उपलब्ध करून देण्याचंकाम करतं तंत्रज्ञान.माणसाचं सारं जीवन बदलून टाकणा-या या क्षेत्राचंआजचं बहुविध रूप रेखाटणारं पुस्तक.