₹160.00
अण्वस्त्रं ही विनाशकारी, प्रलयंकारी आहेत हे आपणजाणतो. पण अण्वस्त्रांच्या चाचण्याही तितक्याचघातक आहेत हे आपल्याला ठाऊक नसतं. अणुवीजही स्वच्छ, स्वस्त आणि सुरक्षित आहे या भूलथापेवरआपण भाबडेपणानं विश्वास ठेवतो!‘उच्च तंत्रज्ञान’, ‘लष्करी गुपितं’ या सबबींखालीतुमच्या-आमच्या जिवांशी हा कसा खेळ चाललाआहे आणि पुढे लाखो वर्षांसाठी आपण एक विषारीवारसा कसा निर्माण करून ठेवला आहे हेअणुवास्तव उघड करून दाखवणारं हे पुस्तक :समस्या केवळ दाखवून थांबवण्याऐवजी मुळाशीजाऊन त्या सोडवण्याचे मार्ग पुढे ठेवणारं!‘अणू’ या विषयाचा ‘सर्वांगीण’ म्हणता येईल इतकाहा विविधांगी विचार.