₹180.00
बरोबर शंभर वर्षांपूर्वीआइन्स्टाइन नावाच्या महामानवानेएका वैज्ञानिक तथ्याचे अनुमान केलेआणि ते त्याचे सैद्धांतिक भाकीतअचूक वास्तव असल्याचा खात्रीशीर पुरावा
शास्त्रज्ञांच्या हाती लागला.गुरुत्वाकर्षणाच्या बलाशी निगडितगुरुत्वीय तरंगांचा शोध घेण्यातशास्त्रज्ञांना यश आले.विश्वाला जाणून घेण्यासाठीमानवाला आणखी एक खिडकी पुरवणारे
विश्वदर्शनाचे नवे साधन म्हणजेचगुरुत्वीय तरंग