Kahani Koyanechi – कहाणी कोयनेची

SKU: 14708
Publisher:
Our Price

100.00

Product Highlights

महाराष्ट्राची भाग्यरेषा’ म्हणून ओळखल्याजाणा-या कोयना धरणाची ही कथा आहे.एका आधिनक तीर्थक्षेत्राच्या उभारणीची ही कथाप्रकल्पासाठी जमीन देणा-या शेतक-याचीही आहे
आणि धरण बांधून वीजिनिर्मिती करणा-या कल्पकअभियंत्याचीही आहे. एका तांत्रिक प्रकल्पाचीउभारणी होत असताना कोणकोणते समरप्रसंग उभेराहतात, निसर्ग रचनेत फेरफार केले जात असतानाकोणकोणती संकटं सामोरी येताता आणि जिद्दीमाणसं त्या सर्व आव्हानांवर मात करून कशी पुढंजातात, याची ही अत्यंत साध्या सोप्या भाषेतकरून दिलेली ओळख आहे. सामान्य वाचकांनाहीसहज समजेल पण जिज्ञासूंचं कुतूहलही जागंकरील, अशी ही मानव आणि निसर्ग यांच्यातीलनव्या नात्याची, जिव्हाळ्याची आणिरुसव्याफुगव्याचीही एक कथा आहे.

Quantity:
in stock