Bakhar Shikshanachee – बखर शिक्षणाची

SKU: 14578
Publisher:
Our Price

175.00

Product Highlights

शिक्षकांनी, पालकांनी वाचले पाहिजे, असा उपदेश सारेच करतात; पण नेमके काय वाचावे, हे सांगितले जात नाही. सुदैवाने मराठीत केवळ शिक्षणासंबंधी आणि शिक्षकांना प्रेरणा देतील अशी किती तरी पुस्तके आहेत. त्यातली अनेक परभाषेतून अनुवादित झाली आहेत. मात्र अशा पुस्तकांची केवळ नावे सांगितल्याने ती वाचावीशी वाटत नाहीत; त्या पुस्तकात काय आहे हे समजले, तर मूळ पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. पिक्चरचा ट्रेलर बघितला की, पूर्ण पिक्चर बघावासा वाटतो ना, अगदी तसे. मराठीतल्या शिक्षणविषयक निवडक पुस्तकांचा ओघवत्या शैलीत परिचय करून देणारे हे ‘पुस्तकांविषयीचे पुस्तक’! केवळ शिक्षकांनीच नव्हे, तर पालकांनीही वाचावे असे. शिक्षणविषयक जाणीव समृद्ध करणारे

Quantity:
in stock