Smart Career, Ujjwal Bhavishya (Part-02) – उज्ज्वल भविष्य (भाग-२), स्मार्ट करिअर

SKU: 14567
Publisher:
Our Price

200.00

Product Highlights

शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही. शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश: असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला !

• कोट्रोलियम आणि कोट्रोकेमिकल क्षेत्र
• पशुवैद्यक – अनोखी सेवा, अनोखी संधी
• नेव्हल आर्किटेक्चर आणि ओशन इंजिनिअरिंग
• नर्सिंग – सेवा आणि समाधान
• चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटयूट
आणि इतर अनेक…

Quantity:
in stock