Balantpan – बाळंतपण

SKU: 14537
Publisher:
Our Price

225.00

Product Highlights

‘आई होणं सोपं नाही गं बाई !’अनादि अनंत काळापासून चालत आलेलं ‘मातृत्त्व’ आणितेवढेच पुरातन असे हे शब्द !म्हणूनच या विषयावर पुष्कळ काही उपलब्ध आहे.मग या पुस्तकाचा असा विशेष कोणता ?तर, माहितीच्या या जंजाळातून नेमकं काय घ्यावं याचीआजची गरज ओळखून, ती काळजीपूर्वक तुमच्यापर्यंतपोचवणारा हा लेखाजोखा.सोदाहरण शास्त्रोक्त माहितीपासून,नवनवी उपकरणं,बाळंतपणाचे प्रकार, सर्व प्रकारची लक्षणं, धोके,घ्यायच्या काळज्या, समज-गैरसमज,आहार ते योगासनांर्यंत.नावासकट आत सर्वकाही असणारं –

Quantity:
in stock