Aapli Mule – आपली मुलं

SKU: 14521
Publisher:
Our Price

100.00

Product Highlights

मुलं व्हायचीचआणि ती आपोआप वाढायचीच,अशा समजुतीचा काळ आता मागे गेला.पालकांचं काम दिवसेंदिवस अधिकाधिककौशल्यांची मागणी करणार, असं दिसतं आहे.माझं मूल म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.ते सगळं मी सांगेन तसं कसं वागेल?मुलांना चांगल्या-वाइटचा विवेक शिकवणं,आत्मविश्वास देणं, निर्णयक्षमता देणं हेआपलं काम आहे. आणि ‘देणं’ असं तरीकसं म्हणावं? ते त्यांना घेता यावं, असंवातावरण निर्माण करणं हे आपलं खरंकाम आहे.मुलांचं निरिक्षण करणं, त्यांच्याशी संवादसाधणं, आपल्या मनातलं मोकळेपणानं
सांगणं, त्यांच्या मनातलं समजून घेणं,काही विसरणं, काही आठवणीनं उल्लेखकरणं, बरंचसं देणं आणि ग्रेसफूली घेणंअशी कितीतरी कौशल्यं आपल्याला यायलाहवीत.मुलं वाढवण्याच्या निमित्तानं आपल्याला हीजाग यायला हवी. हे पुस्तक हसत खेळतवाचताना सहजपणे अशी जाग यावी.

Quantity:
in stock