Mazahi Ek Swapna Hote: vargis kourien – माझंही एक स्वप्न होतं : वर्गीस कुरियन

SKU: 14511
Publisher:
Our Price

260.00

Product Highlights

वर्गीस कुरियन या माणसानं अट्टहासानं कोट्यधीश होण्याचा मार्ग नाकारला.‘आणंद’सारख्या धूळभरल्या खेड्याला आपली कर्मभूमी मानली. आणि विदेशी आक्रमणाला थोपवत ‘अमूल’ची निर्मिती केली. ‘धवलक्रांती’च्या या जनकाचा हा विलक्षण प्रवास! रंजक, उदबोधक आणि भारतीय मानसिकतेवर जळजळीत प्रकाश टाकणाराही!

Quantity:
in stock