Goph Janmantariche – गोफ जन्मांतरीचे

SKU: 14503
Product by:
Our Price

380.00

Product Highlights

निसर्ग फक्त `असतो’. तो दुष्ट नाही आणि सुष्टही नाही.तो सुंदर नाही, कुरूप नाही; कनवाळू नाही आणिक्रूरही नाही. तो फक्त त्याच्या स्वयंभू स्वरूपात,अंगभूत नियमांनुसार वागत `असतो’.निसर्गाच्या नियमांमधूनच उत्क्रांती जन्म घेते आणिउत्क्रांतीच्या नियमांमधून माणूस जन्माला येतो.केवळ माणूसच नाही, तर सर्वच जीवसृष्टी.उत्क्रांतीच्या अभ्यासातून उमगते माणूस आणि त्याचाभोवताल यांमधील नाते. अदभुत, उत्कंठावर्धक आणिअविश्वसनीय वाटावे, असे नाते! मात्र कितीही अविश्वसनीयवाटले, तरी विज्ञानाच्या नियमांनुसारच आकार घेणारे!!माणूस असा का झाला आणि असा का वागतो, याचाउत्क्रांतीच्या नजरेने घेतलेला हा चित्तथरारक वेध.

Quantity:
in stock