Jave Bhavananchya Gava – जावे भावनांच्या गावा

SKU: 14490
Publisher:
Our Price

225.00

Product Highlights

बुध्दिमत्तेच्या जोरावर माणूसचंद्रावर जाऊन पोहोचला,पण भूतलावर आनंदाने जगण्यासाठीत्याला बुध्दिमत्तेस भावनिक संतुलनाचीजोड द्यावी लागते.आयुष्यात लौकिकार्थाने यथस्वी
होण्यासाठी कदाचित केवळ बुध्दिमत्ताउपयोगाला येत असेलही, परंतुसुखी होण्यासाठी मात्रभावनिक बुध्दिमत्ताही जोपासावी लागते;स्वत:ची त्याचप्रमाणे आपल्या मुलांचीही.
त्याविषयी महत्वाचे काही.

Quantity:
in stock