₹150.00
वयात येण्याचे दिवस म्हणजे मुलीच्या आयुष्यातलेसर्वांत नाजूक दिवस. या दिवसात तिच्याशरीरात तर नाना घडामोडी होतातच, पण तिचंमनही नवा आकार घेतं. समाजाच्या तिच्याकडूनअपेक्षा बदलतात. एकाच वेळी या अनेक बदलांनातिनं सामोरं कसं जावं हे सांगणारं म्हणजेच‘यौवनाचा अर्थ’ सांगणारं पुस्तक.