Shakaharacha ka? – शाकाहारच का?

SKU: 14465
Publisher:
Our Price

80.00

Product Highlights

कोणतीही अध्यात्मिक व्यक्ति प्राण्यांचे शव खाऊ शकत नाही. माझेपोट ही ईश्वरी देणगी आहे. नैतिक दृष्टया प्राणिहत्या करून त्यांचे दफनमाझ्या पोटात मी करू इच्छित नाही– बर्नार्ड शॉडॉ. कल्याण गंगावालएम्. बी. बी. एस. व एम्. डी. या दोन्ही परीक्षांत सुवर्णपदक.बी. जे. मेडिकल कॉलेजमधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा बहुमान.ससून व के.इ.एम्. या रूग्णालयात मानद प्राध्यापक.शाकाहाराचा शास्त्रीय व वैद्यकीय दृष्टीकोनातून अनेक वर्षे सातत्यानेप्रचार करीत आहेत. अमेरीकेत व जगभर यावर व्याख्याने.गुटका, तंबाखू विरोधी आंदोलनात सध्या प्रमुख सहभाग.वृत्तपत्रात अनेक लेख प्रसिद्ध. चित्रकलेचाही छंद आहे.प्रमुख पुरस्कार : ‘शाकाहारप्रिय’, ‘समाजरत्न’, ‘शातिसागर’.डॉ. श्रीराम गीतपुण्यात १९७० पासून वैद्यकीय व्यवसाय.को-ऑर्डिनेटर, ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट संचालितसंजीवन हॉस्पिटल, कर्वे रोड, पुणे.व्यवसाय मार्गदर्शन, वैद्यकीय, सामाजिकव विज्ञान विषयावरील पुस्तके प्रसिद्ध.‘सृष्टिविज्ञान गाथा’ या द्विखंडात्मक ग्रंथास ९४-९५ चामहाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार.

Quantity:
in stock