Docter… Ek Vicharu? – डॉक्टर एक विचारु?

SKU: 14452
Product by:
Our Price

240.00

Product Highlights

आपल्या लाडक्या सचिन वा सानियाच्यातब्येतीबद्दलचे अनेक प्रश्न घेऊनपालक बालरोगतज्ञांकडे येत असतात.तपासणीच्यावेळी बहुतेक प्रश्नांची उत्तरेदेण्याचा प्रयत्न डॉक्टर करतातच,पण अनेक उपप्रश्न अनुत्तरित राहतात.अशा सा-या बाबींचा परामर्श घेऊनसोप्या भाषेत बाल-आरोग्यासंबंधीची शास्त्रीय माहितीआणि तीही महाराष्ट्रातील २६ नामांकित बालरोगतज्ञांकडूनकरून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.

Quantity:
in stock