Kay Tujhya Manat? – काय तुझ्या मनात?

SKU: 14450
Publisher:
Our Price

125.00

Product Highlights

बाईचं मन… एक अथांग डोह…बाईपण सुरू होताना…बाईपण सिध्द होताना…बाईपणाचं सार्थक वगैरे होताना…बाईपणातून सुटताना…बाईपणाचं ओझं पेलताना…
बाईपणाचा अभिमान मिरवताना…आधुनिक बाईच्या आयुष्याच्या प्रत्येकवळणावरचे तिचे मनोव्यापार रेखाटणारं पुस्तक‘काय तुझ्या मनात?’वाचायलाच हवं. प्रत्येक प्रौढ बाईनं.
बाईच्या सहवासातल्या पुरूषानं.

Quantity:
in stock