LAVANGEE MIRCHEE KOLHAPURCHEE – लवंगी मिरची कोल्हापूरची

SKU: 11325
Publisher:
Our Price

70.00

Product Highlights

गावचा इरसाल पाटील. रसिक, रंगेल! एका चटकचांदणीच्या प्रेमात पडतो आणि चक्क दुसरी बायको म्हणून तिला घरात आणतो. मग काय! दोन हक्काच्या बायकांमधे त्याची जी त्रेधातिरपीट उडते… सुप्रसिद्ध लेखक शंकर पाटील यांच्या खास शैलीतलं हे नाटक! खटकेबाज संवाद, ढंगदार लावण्या आणि खास गावरान बोलीची लज्जत वाढवणारी… ‘‘लवंगी मिरची कोल्हापूरची!’’

Quantity:
in stock
Category: